आमच्याविषयी

आई गोट फार्म सन २००८ मध्ये श्री. विनायक वसंत नरवडे यांनी , ता. शिरूर , जि. पुणे. या गावामध्ये सुरु केले. सविंदणे हे महाराष्ट्रात पुण्यापासून अंदाजे ६० किलोमीटरवर आहे. शेळीपालनासाठी आम्ही बंदिस्त शेळीपालन (Stall-fed) पध्दतीचा वापर करतो. बंदिस्त शेळीपालन (Stall-fed) पध्दत ही सर्वात चांगली आणि शास्त्रोक्त पध्दत आहे. आमच्याकडे बोअर ( BOER ) आणि सानेन (SAANEN) या दोन जातींचे पालन व पैदास केली जाते.