जाती

बोअर

दक्षिण आफ्रिकेतील खास मटण उत्पादनासाठी विकसित केलेल्या सुधारित बोअर जातीच्या शेळी बद्दल बरेच काही वाचण्यात व ऐकण्यात येते. आफ्रिकेतून ऑस्ट्रेलिया मध्ये बोअर जातीच्या शेळ्यांची आयात करण्यात आली असून त्या शेळ्या काही रोगांपासून रोगमुक्त असल्याचेही जाहीर झाले आहे.

या माहितीच्या अनुषंगाने फलटण येथील महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्थेने दिल्ली येथील ऑस्ट्रेलियन उच्चायोग यांच्याशी संपर्क साधला. ऑस्ट्रेलियन उच्चायोगाकडून त्यांच्या विकास साहाय्य योजने अंतर्गत ऑस्ट्रेलियातून गोठविलेले भ्रूण व वीर्य यांची आयात करण्यासाठी मदत मागण्यात आली. ऑस्ट्रेलियन उच्चायोगाने २० बोअर भ्रूण व १०० बोअर वीर्य मात्रांच्या आयातीसाठी अर्थसहाय्य केले. १४ डिसेंबर १९९३ रोजी ऑस्ट्रेलियन ब्रीडिंग सर्व्हिसेसच्या पशुवैद्यांनी फलटण येथे संस्थेच्या सिरोही शेळ्यांमध्ये बोअर जातीच्या भ्रूणांचे प्रत्यारोपण केले. परिणामी मे १९९४ मध्ये बोअर जातीची ४ नर व ३ मादी पिल्ले जन्माला आली.

-- निव्हजेन बोअर शेळ्यांचे उत्पादक या पुस्तकामधून साभार

सानेन

Saanen goats originated in Switzerland. Saanen goats are best known for their potentially enormous milk yield , they are also extremely docile and easy to handle. Saanen goates are White to biscuit in color with black spots on the nose, ears, and udder. The breed is polled. The goats are large in size with straight nose and erect ears pointed forward and upward. The body has a good dairy conformation and the udder is well developed. It is known as milk queen of the goat world. There appears to be a tendency for them to be sensitive to strong sunlight and thus it needed to shade them and provide indoor management. Average live weight 55-70 kg.

 

'रेन संस्थेच्या सानेन दूध प्रकल्पाचा' पहिला मोठा वाटेकरी अमेरिकन शुद्ध सानेन जातीचा बोकड